गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. पुणे-नाशिक महामार्गावर अवैधरित्या गुटखा आणि सुगंधित तंबाखूची ...
सासवडमध्ये कचरावेचणाऱ्यांना बांबूने मारहाण करत अंगावर गरम पाणी फेकण्यात आले. विश्रांतीसाठी हे कचरावेचक बसलेले असताना अंडाभुर्जीच्या टपरीवाल्या तरुणाने हा प्रकार केला. सासवडच्या भोंगळे वाइन्सजवळ कट्ट्यावर ...
कचरावेचकांना मारहाण झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. खोटा पोस्टमार्टम रिपोर्ट तयार केला. आय व्हिटनेस असतानाही खोटा रिपोर्ट कसा तयार केला, असा ...
शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे या देशातील लोकांचे प्रेरणास्थान आहेत. कुठल्याही संकटाच्या काळात धैर्याने तोंड द्यायचे असेल तर कोणाचा तरी राजाश्रय लागतो. छत्रपती शिवाजी ...
इतिहासातील सिलेक्टेड भाग घेऊन त्याच्यातून वेगळी भावना मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीला यंत्रणा असण्यापेक्षा जागरूक नागरिक आणि लेखकांनी पुढाकार घेतला पाहिजे, अशी ...
पुरंदर परिसरात पावसाने ओढ दिल्याने नाझरे धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ऑगस्ट महिन्यात पर्जन्यराजाने धरण परिसराकडे पाठ फिरवल्याने नाझरे धरणातील पाणी पातळी गेल्या ...
पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसून धोकादायक स्टंट करताना दिसून आले. तरुणांना यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? असा प्रश्न ...
पुणे जिल्ह्यातील पुरंदर बेलसर मध्ये झिका व्हायरसचा रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. केंद्रीय पथकाकडून आज गावची पाहणी करुन प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. ...
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला होता. आता पुरंदर तालुक्यातील नीरा जवळच्या थोपटेवाडीत कोरोना डेल्टा प्लस विषाणूने दोन रुग्ण बाधित झाले असल्याचं ...
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आल्याने त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ...