प्रदीप शर्मांवर पैसे वाटल्याचा आरोप, बविआ आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा प्रचाराच्या तोफा थंडावताच नालासोपारा विधानसभेत बहुजन विकास आघाडी आणी शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजीला (Fighting in Shivsena and BVA in Nalasopara) सुरुवात झाली आहे. Read More »