radhakrishna vikhe patil Archives - TV9 Marathi

अलिकडे फडणवीसांचे मुहूर्त चुकतात, मुश्रीफांचा टोला, भाजपचं आंदोलन म्हणजे पुतना-मावशीचं प्रेम, शेट्टींची टीका

हसन मुश्रीफ यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली (Hasan Mushrif on Milk Agitation).

Read More »

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी रस्त्याचे भूमिपूजन थांबवावे, आम्ही राम मंदिर थांबवू : सुजय विखे

राम मंदिराच्या भूमिपूजनावरुन अहमदनगरमधील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला.

Read More »

मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हातात, त्यांना निर्णय घेता येत नाहीत : विखे पाटील

आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली. (Radhakrishna Vikhe Patil attack Maha govt)

Read More »

आमची बांधिलकी ‘सिल्व्हर ओक’-‘मातोश्री’ला अस्वस्थ येरझाऱ्या घालत नाही, ‘सामना’च्या अग्रलेखाला विखेंचे प्रत्युत्तर

नगर जिल्ह्यातील जनतेशी विखे घराण्याची नाळ पक्की जुळलेली आहे. अर्धी नाळ आपल्या नेत्यासोबत आणि अर्धी शरदाच्या चांदण्यात भिजतेय असा दुटप्पीपणा कोण करतेय तेही लपून राहिलेले नाही” असा घणाघात विखेंनी केला आहे.

Read More »

‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे पाटलांची कमळा’ आला आणि पडला : सामना

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारु नयेत, हा साधा नियम विखे विसरले असतील, तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेले बरे” असा टोलाही ‘सामना’तून लगावला आहे.

Read More »

विखेंनी वापरलेला ‘लाचार’ शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य, विखेंच्या टीकेला थोरांतांचं प्रत्युत्तर

भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांमधील वाकयुद्ध काही केल्या थांबताना दिसत (Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat) नाही.

Read More »