
पहिल्याच हॉलिवूड सिनेमातील इंटिमेट सीन लीक, राधिका आपटे म्हणते…
आपल्या हॉट लूकसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री राधिका आपटेचा पहिला हॉलिवूड चित्रपट द वेडिंग गेस्ट (The Wedding Guest) मधील एक इंटिमेट सीन लीक झाला आहे. नुकंतच चित्रपटाबाबत प्रसारमाध्यमांंना दिलेल्या एका मुलाखतीत इंटिमेंट सीनबाबत राधिकाने मौन सोडले आहे.