मोदी-शाहांचा महाराष्ट्रात तळ, मात्र ना सोनिया फिरकल्या, ना प्रियांका!

एकीकडे भाजप-शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे आघाडीसाठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं, तरी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून…

काँग्रेस नेत्यांना गाडी मिळेना, माणिकराव ठाकरेंची धावपळ, रिक्षातून राहुल गांधींच्या स्वागताला

राहुल गांधी यांच्या स्वागताला जाताना गाड्या न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांना चक्क रिक्षाने जाण्याची वेळ आली. | Congress leaders not got car, took auto for to receive rahul gandhi

राहुल गांधी जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात : मुख्यमंत्री

अशोक चव्हाण यांना विनंती करेन की भोकरमध्ये राहुल गांधींना आणा. ते जिथे जातात, तिथे काँग्रेसची मतं कमी करतात, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

सोनिया गांधी मेलेल्या उंदरासारख्या, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली (Haryana cm manohar lal khattar criticism on soniya gandhi) आहे.

मोदींनी तरुणांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलं, राहुल गांधींचं टीकास्त्र

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (13 ऑक्टोबर) लातूरमधील औसा (Rahul Gandhi in Latur Ausa) येथे प्रचारसभा घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.