Rahul kul Archives - TV9 Marathi

सत्ता भाजपचीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, संजय काकडे यांची भविष्यवाणी

“राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील,” अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी (Sanjay Kakade On Bjp government formation) केली आहे.

Read More »

‘त्या’ पराभवाची सल, रमेश थोरात गाफील राहिले आणि घात झाला : अजित पवार

पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जवळपास सर्वच जागा आघाडीने जिंकल्या. याला अपवाद मात्र दौंड मतदारसंघ (Ajit Pawar on Daund Vidhan sabha result) ठरला. अवघ्या 673 मतांनी भाजप उमेदवार राहुल कुल यांनी ही अटीतटीची लढत जिंकली.

Read More »
Rahul Kul on Mahadev Jankar

‘रासप’मधून जानकरांनी हकालपट्टी केल्यावर आमदार राहुल कुल म्हणतात…

महायुतीत सर्वच घटक समाधानी राहतील असं नाही. कुठे समाधान तर कुठे असमाधान असतंच, असं राहुल कुल म्हणाले. जानकरांनी मंत्रिपद देण्याचा दिलेला शब्द फिरवूनही आपण काहीच तक्रार केली नसल्याचंही ते म्हणाले.

Read More »
Mahadev Jankar claims BJP Cheated

भाजपने 100 टक्के फसवलं, पण मी 287 जागी मदत करेन, मला गंगाखेडला सहकार्य करा : जानकर

दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.

Read More »

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद

Read More »

बारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल

बारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक

Read More »

पवारांनी लेकीसाठी कंबर कसली, कुल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सभा

बारामती : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बारामतीत येऊन पवारांनी काय केलं विचारतात.. आणि आता पवारांना उपटून टाकू म्हणतात.. पण आता ते काय उपटणार आहेत

Read More »

प्रचाराच्या धामधुमीत जेव्हा चंद्रकांत दादा आणि सुप्रिया ताई भेटतात…

बारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी

Read More »

रासप आमदार राहुल कुल यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बारामतीत पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे

Read More »