raigad fort Archives - TV9 Marathi

भाजपने रायगडावर नाक घासून जनतेची माफी मागावी : धनंजय मुंडे

“भाजपने रायगडावर येऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागावी”, अशी टीका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Aaj ke Shivaji Narendra Modi) यांनी केली.

Read More »