Raigad Vidhan Sabha Archives - TV9 Marathi

प्रणिती शिंदे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, सोलापूरमध्ये विरोधकांनी घेरलं

आमदार प्रणिती शिंदे 2009 पासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जाई जुईच्या माध्यमातून केली. माकपाचे  तत्कालिन आमदार आणि कामगार नेते  नरसय्या आडम यांचा पराभव करत आपल्या राजकीय कारकिर्दीची ओपनिंग केली.

Read More »

भाजपची 115 उमेदवारांची यादी तयार, 25 विद्यमान आमदारांना डच्चू – सूत्र

भाजपने 115 उमेदवारांची यादी तयार केल्याचं सांगण्यात येत आहे. भाजपच्या खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.  महत्त्वाचं म्हणजे 115 जणांच्या यादीत विद्यमान 25 आमदारांची (BJP to cut seating MLA ticket) नावं नाहीत. त्यांना डच्चू मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Read More »

रायगड जिल्हा आढावा | सर्वांची ताकद समान, यंदा कुणाची बाजी?

रायगड जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.  या जिल्ह्यात संमिश्र ताकद आहे. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपआपले मतदारसंघ सांभाळले आहेत.

Read More »