अमित ठाकरेंकडून मध्य रेल्वेची खरडपट्टी, गाड्यांच्या अनियमिततेपासून महिलांच्या सुरक्षेपर्यंत प्रश्न उपस्थित अमित ठाकरेंनी प्रवासी संघटनेसोबत रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांविषयी सुस्त आणि निष्क्रिय झालेल्या प्रशासनाची खरडपट्टी काढली. तसेच त्यांनी गाड्यांची अनियमिततेपासून ते महिला प्रवाशांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर चर्चा केली. Read More »