Railway passenger beaten Archives - TV9 Marathi

लोकलमध्ये चढण्यावरुन प्रवाशाला मारहाण, कपाळावर तीन टाके

कल्याण : लोकलमध्ये चढण्याच्या वादातून पुन्हा एकदा प्रवाशाला बेदम मारहाण झाली. ही घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे.

Read More »