पाऊस LIVE : मुंबईसह उपनगरात मुसळधार, जनजीवन विस्कळीत मागील 3 आठवड्यापासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने मध्यरात्री 12.30 वाजल्यापासून मुंबईमध्ये जोरदार हजेरी लावली. रात्री हिंदमाता परिसरात आणि सकाळपासून किंग सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. Read More »