rain live update Archives - TV9 Marathi

Mumbai Rains Live | मुंबई-ठाण्यात पावसाचा जोर कायम, सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं पडली

“मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, सावधानता बाळगा” असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

Read More »

Monsoon Rain | मान्सूनची जोरदार सलामी, सिंधुदुर्गात पहिल्याच पावसात पूर, परभणीत विक्रमी पाऊस

राज्यात दाखल झालेला मान्सून हळूहळू महाराष्ट्र व्यापण्याकडे कूच करत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. (Maharashtra Monsoon rain update)

Read More »
Pune City Heavy Rains

Pune Rain Live Update | पुण्यात पावसाचा कहर, मृतांचा आकडा 13 वर

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना गुरुवार 26 सप्टेंबर 2019 रोजी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

Read More »