Raj Thackeray Archives - TV9 Marathi

आखाती देशात अडकलेले विद्यार्थी मायदेशात, मनसेच्या मागणीची ठाकरे सरकारकडून तात्काळ दखल

आखाती देशामध्ये अडकून पडलेले अनेक विद्यार्थी महाराष्ट्रात परतण्यास सुरुवात (students stuck in Gulf countries return to Maharashtra) झाली आहे.

Read More »

पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई? मनसेची जहरी टीका

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना शिवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसवर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सडकून टीका केली आहे (Ameya Khopkar on Varun sardesai notice).

Read More »

सरकारने ठरवलेले दरपत्रक बॅनरवर, कोरोनाग्रस्तांची लूट करणाऱ्या रुग्णालयांना मनसेचा दणका

जे कोणी रुग्णांची फसवणूक करेल त्याल मनसेचा दणका बसेल, असेही या बॅनरवर लिहिण्यात आले (MNS Banner on Private Hospital Overcharging) आहेत.

Read More »

बँक कर्मचारी दुर्लक्षित कोरोना योद्धे, विमा संरक्षण देण्याची मनसेची सरकारकडे मागणी

“सर्व बँक कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे सलाम”, असं नितीन सरदेसाई आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत (Nitin Sardesai demand insurance cover to bank employees).

Read More »

Medical Exams | CMO कडून 24 तारखेला पत्र ट्विट, पत्रावर 18 तारीख, अमित ठाकरेंची 22 ला भेट, श्रेयवादातून तारखांचा खेळ?

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटने हे पत्र 24 जूनला रात्री ट्वीट केलं. पण पत्रावर तारीख 18 जून दिसते. त्यामुळे पंतप्रधानांना लिहिलेलं पत्र सहा दिवसांनी ट्वीट का करण्यात आलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Read More »