Raj Thackeray on CAA and NRC. Archives - TV9 Marathi

मोर्चानंतर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार : अभिजीत पानसे

“हिंदू सणांवर जेव्हा जेव्हा संक्रांत आली तेव्हा मनसे उभी राहिली. दहिहंडीवर बंदी आली, गणेश मंडपांवर बंदी आली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने बंदी घालूनसुद्धा एकमेव माणूस उभा राहिला तो म्हणजे राज ठाकरे”, असं मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले (Abhijit Panse on MNS Maha Morcha).

Read More »

राज ठाकरे यांना मराठी मुस्लिमांकडून अपेक्षा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज (9 फेब्रुवारी) बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत ते बोलत होते (Raj Thackeray on CAA and NRC).

Read More »