Rajasthan Archives - TV9 Marathi
Congress MLAs out of Maharashtra

फोडाफोडीची भीती, महाराष्ट्रातील आमदारांना काँग्रेसने सत्ता असलेल्या राज्यात हलवलं!

फोडाफोडी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काँग्रेसने 30 ते 35 आमदारांना जयपूरला पाठवल्याची माहिती आहे.

Read More »

राजस्थानमध्ये काँग्रेसने बसपाचे सर्वच्या सर्व सहा आमदार फोडले

राजस्थानमध्ये काँग्रेसने (Rajasthan Congress) बहुजन समाज पक्षाला (BSP) मोठा धक्का दिला आहे. सोमवारी (16 सप्टेंबर) रात्री राज्यातील बसपच्या सर्व 6 आमदारांनी बसपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Read More »

शिजणाऱ्या पोषण आहारात पडून 6 वर्षांच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या शाळेच्या स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पोषण आहारात (Mid Day Meal) पडून 6 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

Read More »

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळला, 14 जणांचा जागीच मृत्यू

वादळी वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने तब्बल 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 45 लोक जखमी झाल्याचे समोर येत आहे. राजस्थानच्या बाडमेरमध्ये ही घटना घडली आहे.

Read More »

पतीसमोरच पत्नीवर सामुहिक बलात्कार, प्रकरण दाबल्याचाही आरोप

जयपूर : राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात एका महिलेवर तिच्या पतीसमोरच सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपींनी महिलेच्या पतीला थानागाजी परिसरात बांधून ठेवत पीडित महिलेवर लैंगिक

Read More »

भाजप प्रवेशानंतर सनी देओलचा पहिलाच रोड शो, चाहत्यांची तुफान गर्दी

बारमेर, राजस्थान : भाजपात प्रवेश केल्यानंतर अभिनेता सनी देओलच्या रोड शोचं पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं होतं. राजस्थानमधील बारमेरचे भाजप उमेदवार कैलाश चौधरी यांच्या प्रचारात त्याने

Read More »

राजस्थानमधील बेरोजगारांना महिन्याला 3500 रुपये मिळणार!

जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा केली आहे. राजस्थानमधील बेरोजगारांना 3500 रुपये बेरोजगारी भत्ता देणार असल्याचं त्यांनी जाहीर

Read More »

आधी न मागता पाठिंबा, आता बसपाची काँग्रेससमोर नवी अट

नवी दिल्ली : राजस्थान आणि मध्य प्रदेशात काँग्रेसने मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन केली खरी, पण आता बसपाने एक नवी अट समोर

Read More »

मराठ्यांची लेक वसुंधरा राजे… मोदी-शाहांनाही आव्हान देणारी मुख्यमंत्री

मुंबई : भाजपने राजस्थान गमावलंय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी अनेकांचा पत्ता कट करत ही निवडणूक लढवली. मंत्री आणि विद्यमान आमदारांचे तिकिटं कापल्यामुळे भाजपला बंडखोरांचा मोठा

Read More »