Rajendra Gavit Archives - TV9 Marathi

पालघरचा आढावा : भूकंपाने हादरणाऱ्या पालघरमध्ये विधानसभेला राजकीय भूकंप?

पालघर जिल्हा नेहमीच कुपोषणसारख्या विविध समस्यांनी ग्रासलेला असल्याने, नेहमीच चर्चेत राहिला आहे. सध्या तर पालघर जिल्हा गेल्या 10 महिन्यांपासून सतत भूकंपाने हादरत आहे. भूकंपाच्या धक्क्यासोबत जिल्ह्यात कोणते राजकीय भूकंप होत आहेत याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

Read More »

नाशिकजवळ भीषण अपघात, खासदाराचा मुलगा जखमी, डॉक्टरचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर रस्त्यावर टायर फुटल्यामुळे नियंत्रण सुटून कार नाल्यात कोसळली. या अपघातात गाडीमधील डॉक्टरचा मृत्यू झाला, तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित जखमी झाले आहेत.

Read More »

17 जागांसाठी अंदाजे 57 टक्के मतदान, कल्याणमध्ये सर्वात कमी नोंद

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections 2019) चौथ्या टप्प्यासाठी आज राज्यातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. 

Read More »

प्रचारतोफा थंडावल्या, मावळच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान 29 तारखेला होणार आहे. मतदानाच्या 48 तास अगोदर महाराष्ट्रासह देशभरातील प्रचारतोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रातील 17 जागांसाठी या टप्प्यात

Read More »

उमेदवार घोषित न करता थेट अर्ज दाखल, पालघरचा विरोधी उमेदवार ठरला!

पालघर: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचा पालघर लोकसभा उमेदवारच जाहीर झालेला नव्हता. महाआघाडीकडून पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला

Read More »

भाजप खासदार राजेंद्र गावितांचा सेनेत प्रवेश, पालघरमधून उमेदवारी

मुंबई : पालघर लोकसभा मतदारसंघ अखेर महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेला देण्यात आला असून, या मतदारसंघातून शिवसेनेकडून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी घोषित करण्यात आली.

Read More »