Rajnath singh Archives - TV9 Marathi
ANS Condemns Rajnath Rafale Pooja

राफेलच्या चाकाखाली लिंबू ठेवून वैज्ञानिक प्रगतीचा अवमान, ‘अंनिस’कडून निषेध

राजनाथ सिंहसारख्या सुशिक्षित व्यक्ती जर असं वागत असतील, आणि त्याचं समर्थनही करत असतील, तर काय उपयोग? असा खरमरीत सवाल ‘अंनिस’च्या मिलिंद देशमुख यांनी विचारला.

Read More »
INS Khanderi Submarine Indian Navy

INS खंडेरी पाणबुडी नौदलात दाखल, सायलन्ट किलरने ताकद वाढणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांच्या प्रमुख उपस्थित शनिवारी (28 सप्टेंबर) आयएनएस खंडेरी पाणबुडी (INS Khanderi Submarine) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

Read More »

पाकिस्तानशी बोलणी झालीच, तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावर : राजनाथ सिंह

पाकिस्तानसोबत चर्चा व्हावी, असं काही जणांचं मत आहे. मात्र जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला थारा देणं थांबवत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्वरुपाची चर्चा होऊ शकत नाही, असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

Read More »