मराठी बातमी » raju shetty criticize amit shah
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमेवर 6 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आज राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जोरदार आंदोलन ...