संभाजीराजे यांनाही शिवसेनेत प्रवेश करुन शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, संभाजीराजे अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. त्यामुळे मंगळवारी दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ...
माध्यमांशी बोलताना पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. तसंच खूप आनंदी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिलीय. 'मी शिवसेना प्रमुखांना, उद्धव ठाकरेंना देव मानतो, ...
खासदार संजय राऊत यांनी संजय पवारांच्या नावाची घोषणा केलीय. त्यावेळी मावळे असतात म्हणून राजे असतात, असं वक्तव्य करत संजय राऊत यांनी एकप्रकारे संभाजीराजे छत्रपतींना टोला ...
स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांना उमेदवारी देणार की शिवसेनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना शिवसेना राज्यसभेची (Rajya Sabha Election) उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष ...
Rajya Sabha Election: भाजपमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे तीन सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. मात्र, भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या ...
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपण अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. मात्र, ऐनवेळी शिवसेनेकडून ...
महत्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाला राज्यसभेची उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ...
उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर शिवबंधन बांधण्यासाठी या, असा निरोप उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना दिला आहे. मात्र, संभाजीराजे आपल्या अपक्ष लढण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची ...
शिवसेनेकडून राज्यसभेसाठी दुसरा उमेदवार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं आणि आता पवारांनी आपली भूमिका बदलल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे असोत की, आणखी कुणी, राष्ट्रवादी काँग्रेसची ...