rajyasabha MP Archives - TV9 Marathi

Article 370 | संजय राऊत म्हणाले, संविधानावरचा डाग धुतला, अमित शाहांनी अभिमानाने बाक वाजवला

कलम 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे. एका सैतानाला मारण्यासारखे आहे. या कलमामुळे आपण 70 वर्षांपासून हा देश, संविधानावर एक डाग घेऊन चालत होतो. तो डाग आज धुवून टाकला गेला, असे जोरदार भाषण करत संजय राऊत यांनी अमित शाहांना पाठिंबा दिला.

Read More »

खासदारकीचा राजीनामा देणार नाही, नारायण राणेंचं स्पष्टीकरण

भाजप आणि शिवसेना यांची युती झाल्यापासूनच नारायण राणे (Narayan Rane) नाराज होते. शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपने राणेंना साईडलाईन केल्याचं चित्र आहे. या नाराजीतूनच राणे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. पण राणेंनी या वृत्ताचं खंडन केलं.

Read More »