Rakesh Maria Archives - TV9 Marathi

योग्य माहिती घेऊन पाऊल उचलू, राकेश मारियांच्या पुस्तकावरील वादावर गृहमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांची आत्मकथा असलेलं ‘Rakesh Maria – let me say it now’ हे पुस्तक सध्या चर्चेचा विषय (Rakesh Maria book controversy) बनलं आहे.

Read More »

शीना बोरा हत्या प्रकरण : राकेश मारियांच्या पुस्तकात गौप्यस्फोट, देवेन भारतींचं उत्तर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी ‘लेटी मी से इट आय नो’ असं पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी शीना बोना हत्याकांड प्रकरणी तत्त्कालीन सहआयुक्त देवेन भारती यांनी आरोपींची माहिती दडवल्याचा दावा केला आहे. त्यांच्या दाव्याला देवेन भारती यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Sheena Bora murder case).

Read More »