मराठी बातमी » ram kadam's jan akrosh andolan
'पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येविरोधात आवाज उठवणं, न्याय मागणही ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. ...