राम मंदिर तर होणारच, उद्धव ठाकरे अयोध्येत कडाडले राम मंदिर हा माझ्यासाठी निवडणुकीचा मुद्दा कधीच नव्हता, राम मंदिराबाबत लवकरात लवकर कायदा व्हावा आणि राम मंदिर बनावं हीच आमची इच्छा आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत म्हणाले. Read More »