मराठी बातमी » Ram Vilas Paswan demise
लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं दीर्घ आजाराने निधन झाले. (All party leader pays tribute to Ram Vilas Paswan) ...
रामविलास पासवान यांनी 2000मध्ये लोकजनशक्ती पार्टीची स्थापना केली होती. आधी जनता पार्टी, जनता दल आणि नंतर जनता दल युनायटेडचे ते प्रमुख नेते होते. ...