तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलावंसं वाटतं, महिला खासदारावर आझम खान यांचं वक्तव्य तुम्ही (Rama Devi) खुप सुंदर दिसता, एवढ्या सुंदर आहात की तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्याशी बोलावं वाटतं, असं वक्तव्य आझम खान (Azam Khan) यांनी केलं. यानंतर भाजपच्या खासदारांनी (BJP MPs) एकच गोंधळ केला. Read More »