Ramdas Athawale on MNS Archives - TV9 Marathi

राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी, जनाधार नाही : रामदास आठवले

“मनसेला जो जनाधार आहे तो निवडून येणारा जनाधार नाही. राज ठाकरे यांच्या फक्त सभांनाच गर्दी होते. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले आणि भूमिका बदलली तरी मनसेला त्याचा राजकीय फायदा होणार नाही”, असे रामदास आठवले म्हणाले.

Read More »