काँग्रेससोबत आघाडीमुळे नाराज, मोदी फॉलो करत असलेल्या कट्टर शिवसैनिकाचा राजीनामा ‘जो माझ्या रामाचा नाही, तो माझ्या कामाचा नाही’ असं रमेश सोळंकींनी ट्विटरवर लिहिलं आहे. Read More »