ranjeetsinh naik nimbalkar Archives - TV9 Marathi

Devendra Fadnavis | “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार जयकुमार गोरे, भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत.

Read More »

राजभवनात गाठीभेटी सुरुच, भाजपचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला

महाविकास आघाडी सरकार ही परिस्थिती हाताळण्यात अत्यंत बेफिकीर दिसत आहे” अशी तक्रार भाजपच्या लोकप्रतिनिधीनी राज्यपालांकडे केली. (BJP MLA MP Meets Governor at Rajbhavan)

Read More »

..तर रामराजेंची जीभ हासडली असती, पवारांसोबतच्या बैठकीतून बाहेर येताच उदयनराजे आक्रमक

रामराजे निंबाळकर वयाने मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला.  माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती, असा हल्लाबोल उदयनराजेंनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

Read More »

पिसाळलेले कुत्रे चावल्यास या वयात इंजेक्शन सोसणार नाही, गोरेंचं रामराजेंना उत्तर

रामराजे निंबाळकर यांनी माढ्याच्या पाण्यावरुन राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले, भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना, त्यांचा उल्लेख पिसाळलेली कुत्री असा केला होता. या टीकेला आमदार गोरे यांनी आज उत्तर दिलं.

Read More »

आता रामराजेंची जीभ घसरली, उदयनराजेंची पिसाळलेल्या कुत्र्याशी तुलना

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीटिंग बोलावली आहे. त्यात त्यांना सांगणार आहे, तुमच्या खासदाराला आवरा नाही तर आम्ही पक्षातून बाहेर पडायला मोकळे आहोत.”

Read More »