ranjitsinh mohite patil Archives - TV9 Marathi

पवार काका-पुतणे आणि सुप्रिया सुळे एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

निरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात येणार आहे. ते पाणी बारामतीसाठीच चालू ठेवावं, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर तिघांनीही एकदाच भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

Read More »

रणजितसिंह नाईकांची खेळी, बारामतीला जाणारं नियमबाह्य पाणी बंद

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पवार कुटुंबाला पहिला धक्का दिलाय. करारा संपूनही बारामतीसाठी सुरु असणारं पाणी माढ्याला वळवण्यात त्यांनी यश मिळवलंय.

Read More »

निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. विजयसिंहांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. त्या

Read More »

मोहिते-पाटील तयार राहा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, माढ्यातून उमेदवारी निश्चित?

सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. विजयसिंह मोहिते- पाटील पिता पुत्रापैकी एकाला भाजपची उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.

Read More »

माढ्यात फक्त उमेदवारांची नव्हे, शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांचीही प्रतिष्ठा पणाला

सोलापूर : या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. 2009 साली नव्याने निर्माण केलेल्या माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक

Read More »

मोहिते पाटलांना आम्ही फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही : अजित पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपप्रवेशावर एक नवा खुलासा केलाय. माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटलांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

Read More »

तुमचा पाळणा कधी हलणार? राष्ट्रवादीची भाजपविरोधात पोस्टरबाजी

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपविरोधात पोस्टरबाजी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काल भाजपात प्रवेश केला. शिवाय आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याचं जलसंपदा मंत्री

Read More »

रणजितसिंह मोहिते पाटलांचे चुलत भाऊ धवलसिंह राष्ट्रवादीच्या वाटेवर

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय सिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपात प्रवेश केलाय. पण या प्रवेशामुळे नाराज असलेले रणजितसिंहांचे चुलतभाऊ धवलसिंह

Read More »

पवारांनी धनंजय मुंडेंच्या घरी रणजिंतसिंहांचं भाषण ऐकलं, नंतर माढ्याच्या उमेदवारासाठी बैठक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत भाजपने आणखी एक मोठा नेता गळाला लावलाय. सोलापूरमधील मोहिते पाटील घराण्यातील रणजित सिंह मोहिते पाटलांनी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह

Read More »