Rape Capital Archives - TV9 Marathi

‘रेप इन इंडिया’ प्रकरणी निवडणूक आयोगाची झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना नोटीस

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाची खिल्ली उडवताना ‘रेप इन इंडिया’ अशी टिप्पणी केली होती.

Read More »

राहुल गांधींच्या ‘रेप इन इंडिया’वरुन स्मृती इराणी संसदेत आक्रमक, कनिमोळींकडून बचाव

राहुल गांधी यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्मृती इराणींसह भाजपच्या महिला खासदारांनी संसदेत केली.

Read More »