मराठी बातमी » Rape on minor student
शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिलोलीमधील शंकरनगरमधील साईबाबा शाळेत ही शिक्षकी पेशाला नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. ...