गेल्या वर्षी कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तानला भारताविरुद्ध एकमेव कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानने विजय मिळवला होता.
देहरादून: अफगाणिस्तान आणि आयर्लंड (Afghanistan vs Ireland t20) यांच्यातील तीन टी 20 मालिकेत अफगाणिस्तानने 3-0 असा विजय मिळवला. भारतातील देहरादूनमध्ये झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात