Rashmi shukla Archives - TV9 Marathi

तणावाच्या स्थितीत महाराष्ट्राला नवा पोलीस महासंचालक मिळाला!

मुंबई: पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात सध्या तणावाचं वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नवी नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त

Read More »

पोलीस दलातली मुख्यमंत्र्यांची मोठी बहीण मुंबईची आयुक्त होणार?

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारने नाकारल्यानंतर आता त्यांच्या जागी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची

Read More »