IND vs SA: भारतीय चाहत्यांना अपेक्षित असलेला निकाल लागला नाही. दक्षिण आफ्रिकेने यजमान भारताचा 7 विकेटने पराभव केला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 212 धावांचे विशाल ...
45 व्य़ा षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुलच्या गोलंदाजीवर आत येणार चेंडू रेसी वान डर डुसाच्या बॅटची कड घेऊन थायपॅडला लागला. त्यानंतर चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला ...