विधानसभा निवडणुकीतील परळी मतदारसंघातील (Maharashtra Assembly Election) लढत सर्वात फायप्रोफाईल ठरली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव केला.
दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.
परभणी: शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उलल्याप्रकरणी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी सचलनालय अर्थात ईडीने ही