मराठी बातमी » Raver Lok sabha
मुंबई : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. मात्र, मतदानाच्या सुरुवातीपासूनच काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांचाही हिरमोड ...
[svt-event title=”संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किती टक्के मतदान ” date=”23/04/2019,9:50PM” class=”svt-cd-green” ] LIVE : तिसरा टप्पा – संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान – ?जळगाव – 58 % ...
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान होत आहे. सर्वात तुल्यबळ लढती म्हणून या टप्प्याकडे पाहिलं ...