मराठी बातमी » ravi raja
जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत, असा प्रश्न अस्लम शेख यांनी केला आहे. (Aslam Shakh Mumbai BJP) ...
महापालिकेतील चिटणीस विभागाला हाताशी धरुन पालिकेत काँग्रेसला अडचणीत आणले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. ...
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी करण्यासाठी काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहेत. (BMC opposition leaders) ...
मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाचा वाद कोर्टात प्रलंबित असतानाच आता या पदावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपल्याचं चित्रं आहे. (ravi raja slams shiv sena over opposition leadership) ...
ताज हॉटेलचे 8.50 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला यावर विरोधक आक्रमक झालेत. (Congress Leader Ravi Raja) ...
मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक स्वबळावरच लढवावी, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना कळवल्याचे रवी राजा यांनी सांगितले. | Congress Ravi Raja ...
पंचतारांकित ताज हॉटेलला सूट देण्याचा पालिका घाट घालत असल्याची टीका रवी राजा यांनी केली आहे. ...
मुंबई शहरात होर्डिंगद्वारे जाहिरात करणाऱ्या व्यावसायिकांना शुल्कात 5 टक्के सूट देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून स्थायी समितीत मांडण्यात आला होता. ...
आघाडीत निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता आहे" अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली ...
बीएमसी निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, शिवसेनेसोबत युतीची काहीही गरज नाही, असं रवी राजा म्हणाले ...