ravindra jadeja Archives - TV9 Marathi

रवींद्र जाडेजासह 19 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

भारतीय क्रिकेट टीममधील ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजाला यावर्षी अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला क्रिकेटर पूनम यादवचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Read More »

2023 चा विश्वचषक भारतातच, पण हे दिग्गज खेळाडू संघात नसणार?

या विश्वचषकात भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान देणारे काही खेळाडू पुढच्या विश्वचषकात न दिसण्याची शक्यता आहे. कारण, या खेळाडूंचं सध्याचं वय आणि युवा खेळाडूंची कामगिरी पाहता त्यांना संधी न मिळण्याचीच दाट शक्यता आहे.

Read More »

कोहली, आजच्या सामन्यात शमी-जाडेजाला मैदानात उतरव : सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मोलाचा सल्ला दिला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमीफायनल आज होत आहे.

Read More »

रवींद्र जाडेजाला सेमीफायनलमध्ये खेळवा, सचिनचा सल्ला

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 च्या सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाचा सामना न्युझीलंडच्या संघाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Read More »

बडबड बंद करा, तुमच्यापेक्षा जास्त सामने खेळलोय, जाडेजाचं मांजरेकरांना उत्तर

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाने माजी क्रिकेटपटू आणि कॉमेंटेटर संजय मांजरेकर यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ट्विटरवर झालेल्या खडाजंगीत जाडेजाने संजय मांजरेकरांना आरसा दाखवला.

Read More »

‘या’ खेळाडूला हटवा आणि रवींद्र जाडेजाला संधी द्या : सचिन तेंडुलकर

विश्वचषकात इंग्लंडने भारताचा 31 धावांनी पराभव केला. इंग्लंडने भारताला विजयासाठी 338 धावांचे तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताला पेललं नाही.

Read More »

पत्नी भाजपात, वडील आणि बहीण काँग्रेसमध्ये, जाडेजाचं समर्थन कुणाला?

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जाडेजा भारतीय जनता पक्षाला समर्थन देणार आहे. भाजपचं समर्थन करत असल्याचं रवींद्र जाडेजानं ट्विटरवरुन स्पष्ट केले आहे.

Read More »

कुलदीप-चहलमुळे जाडेजा-अश्विनवर वन डेतून घरी बसण्याची वेळ?

नागपूर : काळानुसार संघात नवे खेळाडू येतात आणि दिग्गज खेळाडूंना घरी बसावं लागतं. तसंच काहीसं रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या बाबतीत झालंय. जाडेजा सध्या

Read More »

‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश

अहमदाबाद : भारतीय क्रिकेटर रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा जाडेजाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काल (3 मार्च) गुजरातचे कृषिमंत्री आर. सी. फलदू आणि खासदार

Read More »

IndvsAus : ऑस्ट्रेलियाची प्रथम फलंदाजी

India vs Australia 1st ODI हैदराबाद: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वन डे सामना हैदराबादमध्ये होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

Read More »