मराठी बातमी » RCBvKXIP
इंडियन प्रिमीयर लीगमध्ये काल किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पंजाबने बँगलोरचा 8 विकेट्सने पराभव केला. ...