रिव्ह्यू: फसलेला 'रेडीमिक्स’

आतापर्यंत प्रेमाचा त्रिकोण असलेले अनेक चित्रपट बॉलिवूडमध्ये आपण बघितले. बॉलिवूडच्या तुलनेत मराठीत हा प्रयोग फार कमी दिग्दर्शकांनी हाताळला. ‘रेडीमिक्स’ हा चित्रपटही त्याच पठडीतला. वैभव तत्त्ववादी, प्रार्थना बेहरे आणि नेहा जोशी…