Reality Archives - TV9 Marathi

राज्यपालपदी नियुक्तीची चर्चा, सुषमा स्वराज म्हणतात…

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्तीच्या शुभेच्छा दिल्यानंतर जोरदार चर्चा सुरु झाली. मात्र, काहीवेळातच हे ट्वीट डिलिट करण्यात आले.

Read More »

अमेठीतील रुग्णाच्या मृत्यूबाबतचा स्‍मृती इराणींचा दावा खोटा?

अमेठी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर आरोप करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून अनेक दावे केले जातात. मात्र, हे दावे तपासले असता त्याचे वास्तव पूर्णपणे वेगळेच असल्याचे समोर येते.

Read More »