मराठी बातमी » Record Break Winter
दिल्लीमध्ये शनिवार हा या वर्षीचा आतापर्यंतचा सर्वाधिक थंड दिवस ठरला. दिल्लीमध्ये शनिवारी तापमान 2.4 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं, जे सामान्यपेक्षा 5 अंशाने कमी होतं. ...