मराठी बातमी » Remdesivir Injection Scam
रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने, बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्या तीन जणांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Ward Boy Illegally selling Remdesivir Injection). ...