retirement Archives - TV9 Marathi

‘कोरोना’लढ्यासाठी सुट्ट्या सोडल्या, सेवानिवृत्तीच्या अखरेच्या क्षणापर्यंत ऑन ड्युटी, यवतमाळच्या पोलिसाला सॅल्युट

35 वर्षांची सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे यवतमाळच्या लोहारा पोलिस ठाण्यातून निवृत्त झाले (Yawatmal Police on duty till retirement for fight against Corona)

Read More »

द. आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाची निवृत्ती, ‘त्या’ विक्रमापासून अवघ्या काही धावांवर असताना संन्यास

दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज हाशिम अमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. कसोटी क्रिकेटमध्ये दहा हजारांचा टप्पा गाठण्यापासून 718 धावा दूर असताना त्याने हा निर्णय घेतला

Read More »

पतीचा वनडे क्रिकेटला अलविदा, सानिया मिर्झाचा भावूक मेसेज

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर शोएबची पत्नी आणि भारताची स्टार महिला टेनिस खेळाडू सानिया मिर्झाने शोएबसाठी एक भावूक पोस्ट लिहिली.

Read More »

भारताविरुद्धच्या मालिकेनंतर ख्रिस गेल क्रिकेटला अलविदा करणार

या मालिकेनंतर ख्रिस गेल निवृत्ती घेईल. तो सध्या विश्वचषकात खेळत आहे. विश्वचषकात वेस्ट इंडिजचा पुढील सामना भारतीय संघासोबत होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यात तीन टी-20, 3 वन डे आणि काही कसोटी सामने खेळणार आहे.

Read More »

मोदी सरकारने ‘या’ 15 मोठ्या अधिकाऱ्यांना सक्तीने निवृत्ती घ्यायला लावली!

मोदी सरकारने एक्साईज आणि कस्टम या दोन विभागातील 15 वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियोजित निवृत्तीच्या आधीच निवृत्ती घ्यायला लावली.

Read More »

युवराज सिंह निवृत्तीनंतर काय करणार? प्लॅन सांगितला!

माध्यमांसमोर आपल्या निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावूक झाला होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चाहत्यांचेही आभार मानले. तसेच निवृत्तीनंतर काय करणार याचीही माहिती दिली.

Read More »

सिक्सर किंगने मन बनवलं, युवराज सिंह निवृत्तीची घोषणा करणार!

मुंबई : टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’ युवराज सिंह निवृत्ती जाहीर करण्याच्या तयारीत आहे. युवराज सिंह सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात

Read More »

भावूक पोस्ट लिहून गंभीरचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा

मुंबई : भारताला 2007 चा टी-20 विश्वचषक आणि 2011 चा विश्वचषक जिंकवून देणारा खरा हिरो गौतम गंभीरने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय.

Read More »