विश्वचषकानंतर ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूंचा क्रिकेटला अलविदा सगळ्यात कठीण आणि आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या यंदाच्या क्रिकेट विश्वचषकाचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये यंदाचा विश्वचषक रंगत आहे. Read More »