Rohit Pawar Facebook Post Archives - TV9 Marathi

‘बाळासाहेब ठाकरे हयात असते तर…’, रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

राज्यामधलं सत्तेचं समीकरण काही सुटायला तयार नाही. सेना-भाजप आपआपल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. यामुळे राज्याचा एक नागरिक म्हणून सरकार स्थापनेला होत असणारा उशीर मला चिंताग्रस्त करत आहे, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली.

Read More »

30 जेसीबीवरुन गुलालाच्या उधळणीवर रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

एकीकडे रोहित पवार यांची मिरवणूक सुरु होती, तर दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत होते (Sharad Pawar). त्यामुळे रोहित पवार यांच्यावर काही प्रमाणात टीका झाली. त्याला रोहित पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

Read More »
Rohit Pawar on Money laundering Case

ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी, नातू रोहित पवारांचं तिरकस भाष्य

ईडीची कारवाई लहान मुलांच्या क्रिकेटसारखी आहे. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे, असं भाष्य रोहित पवार यांनी फेसबुकवरुन केलं आहे

Read More »
Rohit Pawar on Udayanraje Bhosale

पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश करुन ‘छत्रपती’ उपाधीचा तरी मान ठेवायचा : रोहित पवार

एका नेत्याच्या घरामागील लॉनमध्ये साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा पक्षप्रवेश करत ‘छत्रपती’ या उपाधीचा अवमान केल्याची टीका रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन केली आहे.

Read More »