Rohit Pawar vs Ram Shinde Archives - TV9 Marathi
Ram Shinde on Pawar Family

पवार कुटुंबाने पैसा वापरला, पण… : राम शिंदे

निवडणुकीला उभं राहण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तरी गेल्या 50 वर्षात आपण काय योगदान दिलं, याचा विचार करुन विरोधकांनी इथे उमेदवारी भरायला पाहिजे होती, असं मत राम शिंदे यांनी व्यक्त केलं.

Read More »
Ajit Pawar Rally for Rohit Pawar

मी आरेला कारे म्हणणारा, हातात बांगड्या भरल्या नाहीत : अजित पवार

मी आरे ला कारे म्हणणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांना दम देणाऱ्यालाही बघतो आणि त्याच्या खानदानालाही बघतो’ अशी ताकीद अजित पवारांनी अहमदनगरमधील सभेत दिली.

Read More »

मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील दुसरा मंत्री ठरवला!

मुख्यमंत्र्यांची (CM Devendra Fadnavis on Jaykumar Gore) काल साताऱ्यातील माण मतदारसंघात प्रचारसभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून दुसऱ्या मंत्र्यांची एकप्रकारे अप्रत्यक्ष घोषणा केली.

Read More »