विरोधकांच्या मयतभेटी सुरु, आर आर पाटलांचे पुत्र रोहित पाटील यांची टीका मूक मोर्चाला ‘मुका मोर्चा’ म्हणणाऱ्या पक्षांना त्यांची जागा दाखवा. फुले शाहू आंबेडकरांचे विचार बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे, असंही रोहित आर आर पाटील म्हणाले. Read More »