राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात बालभारतीच्या पुस्तकातील गणिताचा वाद कायम असताना, आता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा इतिहास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. Read More »