RTO Archives - TV9 Marathi

सव्वा लाख रुपयांचा दंड, मालकाने दिलेले पैसे घेऊन ट्रक चालक फरार

नव्या मोटार वाहन कायद्यानुसार (New Motor Vehicle Act) वाहतूक नियम (Traffic Rule) मोडल्यास होणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीतील एका वाहन मालकाला दुहेरी फटका बसला आहे.

Read More »

तुमच्या नावावर वाहतूक नियम मोडल्याचा दंड जमा आहे का हे कसं पाहाल?

अनेक चालकांना आपल्या नावावर काही दंड तर जमा नाही ना असा प्रश्न सतावत असतो. त्यासाठी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही घर बसल्या याची माहिती मिळवू शकता.

Read More »

1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होणार

नवी दिल्ली : वाहन चालकांसाठी काही नवीन नियम लागू होत आहेत. येत्या 1 ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्समध्ये बदल होत आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडीचे आरसी

Read More »

जवळचं भाडं नाकारल्यास टॅक्सी चालकांचा परवाना रद्द

मुंबई : मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात लोक प्रवासासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर करतात. यामध्ये मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळी-पिवळी टॅक्सींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

Read More »

पठ्ठ्याने तब्बल 31 लाख मोजले, गाडीसाठी आवडता नंबर घेतला

तिरुवनंतपुरम : वेगवेगळ्या बाईक आणि गाडी खरेदी करण्याची काही लोकांना खूप आवड असते. तर कुणाला काही दुर्मिळ आणि जुन्या बाईक किंवा गाड्या खरेदी करण्याची आवड

Read More »

RTO कर्मचाऱ्यांची लेखणी बंद आंदोलनाची हाक

मुंबई: मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ कर्मचाऱ्यांनी उद्या अर्थात 1 फेब्रुवारीला लेखणी बंद आंदोलनाची हाक दिली आहे. आकृतीबंधासह विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे

Read More »